निवडनुक
कोणी तिकीटासाठी रूसले
कोणी सत्तेसाठी बंड केले
तर कोणी विकासाचे नारळ फोडले
ह्या पक्षातून त्या पक्षात
दवडू लागले नेत्यांचे घोडे
कार्यकर्ते म्हणतात दादा आमचे दादा आमचे
जरी असतील ते कोणत्याही पक्षाच्या तिकीटाचे वाले
तरी आम्ही राहु त्यांचेच चेले
आता पाहू कोणाच्या घरात शिरेल उमेदवारीचे वारे

