Translate

गुरुवार, 29 अगस्त 2019

बैल पोळा

बैल पोळा 








ना ऊन म्हणाले
ना पाऊस म्हणाले
त्याच्या मालका साठी राबायचे म्हणाले
नांगराला जूपले
सारे शेत नांगरले
 बैल गाडीला जूपले
शेतीमाल घरातून शेतात, शेतातून घरी वाहून नेले
शेतकरी मित्राने ही प्रामीस केले
तुला ना काम सांगीन
तुला गावातून मिरवून आणीन 
तुला देव म्हणून पुजीन
आजच्या दिवसाले

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...