मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा
देश भारत__राष्ट्र महाराष्ट्र_ मी मराठी _अभिमान मराठी.
विटेवर उभा देव विठ्ठल _ लाभला उपदेश संत महात्म्य_ वारीत जयघोष माऊली माऊली.
भगवे साम्राज्य_ सुख प्राप्त प्रजा_ आमचे राजे शिवाजी _ त्यांचा छावा संभाजी.
मराठमोळी परंपरा _मराठी संस्कृती_ भविष्य कळावे नंदीबैल मान डोलावे _ कृष्णभक्त वासुदेव करी समाज सुधार प्रचार.
शिक्षणाचे माहेरघर पुणे नगरी _मुलगी शिकली प्रगती झाली _ जय ज्योती जय क्रांती .
जिथे जन्मलो_ अंगणात रांगलो_ गावात हुंदडलो _ यशासाठी धडपडलो _ पडलो तरिही उठलो _ शेतीत खपलो _ अभिमानाने सांगतो मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा .
Link:
https://youtu.be/98haiAgnDlQ
