लेक engineer झाली, doctor झाली, पायलट झाली, शूरवीर झाली
पोरी जिच्या मुळे तू शिक्षित झाली, सुशिक्षित झाली, न्यायाधीश झालीविसरून जा सारी नाती- गोती, घरदार पण नको विसरू भारतीय स्त्री शिक्षणाची जननी फुले सावित्री
ती धर्म बुडवयला निघाली
तिच्यावर शेण टाका तोंड काळे करा
तीने ऐवढे मोठे पाप केले ती गुन्हेगार झाली
तीने गल्लीच्छ लोकांची बोलणी खालली
तिने अंगावर झेलले दगड ती रक्त बंबाळ झाली
तेच रक्त हातात घेऊन मुलींना इतक्या स्वस्थ विषयावर शिकवू लागली
स्री शिक्षकणासारखी समाज सुधारक कामे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली
म्हणूनच आम्ही म्हणतो जय ज्योति जय क्रांति
