Translate

शुक्रवार, 14 जनवरी 2022

चर्चा

 




मिटींगमध्ये सगळ्यांची मते माझ्या निर्णयावर थांबली!
मोर्चात घोषणा करून सभेमध्ये भाषणात वकली!
तिखट भाजी झणझणली म्हणून संडासात जाऊन परापरा हागली!
कधीच नाही दिसली पण ऐकायला नक्की आली!
सगळ्या ठिकाणी गुप्त राहीली पण कोणालाच धरून  ठेवता नाही आली!
मला धरूनच चाला  दोघात तिसरी आणि चौघात पाचवी!
कानो कानी पोहचली पण किती हालकट जिथे जाईल तिथे बदलली!
कधी बायको भांडली कधी नवरा भांडला आणि प्रेमाच्या कुस्तीत मलाच विसरली!
पावडर लावून फसवली खोट सांगून कटवली!
इलेक्शन मध्ये माझीच बोंबाबोंब झाली!
कानामाधून आली आणि तिखट झाली!
कोणीची नशीब पलटवली तर कोणाची नागड करून हाणली!
बघवल नाही म्हणून भावा भावात आणि  शेजार्या शेजार्यात भिडली!
प्रोस्तहण देत रहिली , भाषण देत राहिली!
अनुभव शेअर करत राहिली!
ज्याच्या समजण्यात आली त्यांची केस पिकली!
असे जगा तसे जगा ज्याला त्याला ज्याची त्याची रीतभात सांगून राहिली!
किती आले आणि किती मेले पण मी अमर राहीली !

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...