अपघातात मी पुनः जन्म घेऊन पाहिले
वेगाने घात केला
मी स्वतः ला वेदना देऊन पाहिले
व्यसनेचा वेद लागला
प्रेम करून मन गुंतवून पाहीले
विश्वास चे मूल्य पाहीले
लग्न करून पाहिले
संसारात जीवन वाहिले
एक भाषा अवगत करून पाहीले
लोक किती अबोल असतात
रहीली एक गोष्ट मरणाची
आता मरूण पाहतो
मी जगून पाहिले
