Translate

गुरुवार, 26 जुलाई 2018

स्वप्न

स्वप्न


एक स्वप्न कधी पडले माहिती नाही? पडलेले स्वप्न काय होते माहिती नाही? त्या स्वप्नात कोण कोण होते माहिती नाही? ना माहित नाही कोण कोणाचे होते? होती ती फक्त पांढरे कपडे घालून उभे असलेली भुते.

म्हणत होती, आरे काय घाबरतोय आम्हाला पाहून आणि ते ही स्वप्नात.आरे घाबर तु करतोय त्या पापाला,चांगले कर्म कर, स्वर्ग प्राप्त होईल आणि पुन्हा असाच कुणाच्या तरी स्वप्नात जा आमच्या सारखा आणि सांग त्यांना जाता जाता दोन station लागतात. पहिले होते नरक तर दुसरे स्वर्ग जे माझे destination. पण त्या दोन station च्या अगोदर येतो तो एक meter.

तुझ्या घरातील लाईट मोजण्याचा नव्हे पाप आणि पुण्य मोजण्याचा. येथे तु वापरलेल्या लाईट चा हिशोब केला जातो पण तेथे तु केलेल्या नाटकांचा हिशोब केला जातो तुझ्या आयुष्यातल्या. माझा हिशोब clear दाखवला आणि स्वर्गात जाण्याचा दरवाजा open केला.

 आता म्हणशील meter hack करतो, पण तेथे दरवाजा उघडायला काय तुझा बाप नाही, नाही कोणत्या पक्षाचा नेता, फोन करून सांगितले साहेब सोडा की तेवढे आत तुमचा कार्यकर्ता आहे. तेथे आहे यमदूत. त्यांच्या फक्त स्पर्शाने तुला किती  volts चा current बसेल तेवढा current तुझ्या पृथ्वी वरही तयार होत नाही. स्वर्गात गेल्यावर पाहिले स्वर्ग काय असतो. आता म्हणशील मला सांगा स्वर्ग कसा होता. हा सांगतो पण उद्या, फक्त वेळेवर झोप. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...