Translate

गुरुवार, 30 अप्रैल 2020

महाराष्ट्र माझा





महाराष्ट्र माझा 




 
भाषा आमची मराठी
राजधानी आहे मुंबई
ऐतिहासिक ती कोल्हापूर
तर संस्कृतीने नटली ही पुणे नगरी

लांबी ती गोदावरीची
तर ऊंच ते कळसूबाई
क्षेत्रफळात लागतो 3 क्रमांक
दुसरा दिला लोकसंखेला
 
जंगलात जावे गडचिरोलीच्या
समुद्रात जावे गोव्याच्या
नैसर्गिक बंदर ते मुंबईचे
तर तलावातले पक्षी पहावे गोंदियाचे

आदिवासींची वस्ती नंदूरबारची
मातीचे धरन गंगापुर नदीवर
बॉलिवूड चित्रपट नगरी मुंबई
मराठी चित्रपट नगरी कोल्हापूरी

निम्मा भाग शहरी तर उरता खेडी
पहिला साक्षर सिंधुदुर्ग
मागे राहिला नंदूरबार
जेवणात फेमस कोल्हापूरकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...