पडत्या पावसात दिवा लावीन म्हणतो
इतका आत्मविश्वास उरी बाळगतो तो
बोलण्याने माणूस जग जिंकतो
हा प्रत्येकाला तिरगा मिर्गी बोलतो
हा दुसऱ्याचे ऐकून कमी घेतो
तिथे स्वतःचे ज्ञान जास्त पाजळतो
हा प्रत्येक निर्णय घेताना खूप गोंधळतो
हो लोक जोडण्यास हा अ तत्पर ठरतो
शरीराने रांगडा पण थोडा क्रूर वाटतो
हा खोटे बोलताना हमखास सापडतो
चुकलेल्या गोष्टीत नाकबूल होतो
इमानदारीने वागण्याचा प्रयत्न करतो
याला अजुन मुलगी कटली नाही कारण बोलण्यात हुकतो
याला विनम्रतेचा गुण अपचन होतो
बदलेले का स्वतःचा स्वभाव तो
बाकी मित्र आमचा चांगला तो
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें