Translate

गुरुवार, 13 सितंबर 2018

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया 


ढोल गर्जले ताशे वाजले
आले आले गणपती आले

बाप्पांना आणायला सगळे निघाले
छोटे, मध्यम तर कोणी मोठे घेतले
यांनी त्यांनी आम्ही तुम्ही गणपती साठी घर बांधले
१०१, ५०१, १००१ मोदक घरोघरी तयार झाले
दिवे लावले, रांगोळी काढली तर कोणी पेढे आणले
सगळ्यांना आष्टीगंध लावला आणि गणपती विराजमान झाले

हराळी आगडा अर्पण केली आणि गणपती हसू लागले
गणपतीची आरती केली, सर्वांना मोदक वाटले

सगळे म्हणाले
आले रे आले गणपती आले 




हे गणपती बाप्पा

आज तुमचे आगमन
आम्ही करतो तुम्हा वंदन

वाट पहात होतो बरेच  दिस
कधी होईल तुमचे दर्शन
वाजत गाजत तुम्हा कधी
येईन घरा घेऊन

आज झाले तुमचे आगमन
धुपदिपांचा वास दरवळला सर्वदूर
तुम्हा अर्पण तो नैवेद्य
तो आमचा आवडता मोदक

गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया













कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...