Translate

सोमवार, 31 दिसंबर 2018

HAPPY NEW YEAR 2019


HAPPY NEW YEAR 2019



गोड गोड वर्षाची सुरुवात
गोड गोड करूया
अनेका का अनेक कारणानी
तुटलेली नाती परत जोडोया
सोपवलेली जबाबदारी पार पाडुया
कोणी दुखावणार नाही
याची काळजी घेऊया
पाहिलेली स्वप्ने पुर्ण
होण्यासाठी प्रयत्न करूया
चुकला असेल तर माफ करूया
चुकलो तर माफी मागुया
आठ्वणींची यादी करण्यासाठी
सदैव हसूया आणि आनंदी राहुया 


तुमच्या आयुष्यात 50 , 10 , 1 , 100 असे अनेक वर्षे येतील जातील तसेच 2018 ही गेले
आणि आले ते तुमच्या त्याच आयुष्यातील आणखी एक नवीन वर्ष "2019 "



New year, New feeling
नवीन वर्ष, नवीन भावना

New concept, New relations 
नवीन संकल्पना, नवीन नाती 

New dreams, New ideas
नवीन स्वप्ने, नवीन कल्पना

New era, New vision
नवीन युग, नवीन दृष्टी

At the beginning of this new year, we wish you a Happy New Year with the blessings of parents
नवीन वर्षाच्या सुरूवातीला आम्ही पालकांच्या आशीर्वादाने तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो







सोमवार, 17 दिसंबर 2018

मटन

मटन



संडासला पळतोय गडी चड्डी धरून धरून
रात्री पिलाया रस्सा परात उचलून उचलून
खातोय मटन मुंडी पिरगाळुन पिरगाळुन

सासर्यानी सरकवली बिर्याणी लिंबू मारुनी
सासू म्हणली ऐवडी भाकरी घ्यावी जावई
कशाचं काय हिकडं झालीना लगीन घाई

कडा कडा हाडके मोडली
दोन भाकरी कुसकारून टाकली
कोंबडीची तंगडी कुरतडून खाल्ली

बायकोने सुके वाडल
बळेच घशाखाली घातल
आता काय सगळ तोंडाशी आल

बेत अगदी झकास झाला
उशीरा का व्हयना मेहुणा कॅटर घेऊन आला
मग बिना पाण्याचा तोंडाला लावला



मंगलवार, 11 दिसंबर 2018

तुला बोलायचे आहे






तुला बोलायचे आहे
तुला बोलायचे आहे

डिप्लोमा join झालो 
आणि तुझ्या प्रेमात पडलो
तुझ्याकडे पाहता पाहता तुझा झालो
इकडून तिकडे तिकडून इकडे तु फिरता फिरता
तुझ्या पैंजणाच्या आवाजाचा खरच दिवाना झालो

नजरेला नजर मिळवलीस तु 
पाहुन माझ्याकडे हसलीस तु
पण आता वाटत नाही का तीच तु
तुझ्यात मी आणि माझ्यात तु

College मी करायचो नाही
तुला बघितल्या बिगर दिस जायचो नाही
Break मध्ये तुला पाहण्यासाठी
मी college बुडवाचोच नाही

College सुटल्यावर असे , college ला सुट्टी असे
तुझ्या घराकडची चक्कर कधी चुकली नव्हती
माझ्या स्वप्नात येऊची तु कधी थांबेल नव्हती
पहिल्या विचारातील ती तु माझी मैत्रिण होती

College च्या event मधील participation तुझे 
मला तुला बोलायला दिलेली संधी होती 
काही जणांमुळे  ती पुर्ण होत नव्हती
पण काय करणार
ती आमची दोस्त कंपनी होती

तुझ्या मैत्रीणीला म्हणलं
 मला तुला बोलायचे आहे
मनातील माझ्या प्रेमाची गोष्ट तीला सांगायची आहे
जरी Chatting दुसर्‍याशी असली 
तरी ती माझी माझ्या खर्या प्रेमाची आहे 

माझी follow request तु accept केली 
माझी पोस्ट तु like केली 
शेवटी thank बोलतो की तु माझ्याशी बोलली

ओळख ती आपली social media वरची आहे
आजुन बरेच काहे तुला भेटुन सांगायचे आहे
एक वोळ ती 3 शब्दांची तुला बोलायची आहे

माझा मित्र विराज काळे याची love story 


https://instagram.com/viru_kale_100?utm_source=ig_profile_share&igshid=1hea4tbrwhlol


हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...