तुला बोलायचे आहे
तुला बोलायचे आहे
डिप्लोमा join झालो
आणि तुझ्या प्रेमात पडलो
तुझ्याकडे पाहता पाहता तुझा झालो
इकडून तिकडे तिकडून इकडे तु फिरता फिरता
तुझ्या पैंजणाच्या आवाजाचा खरच दिवाना झालो
नजरेला नजर मिळवलीस तु
पाहुन माझ्याकडे हसलीस तु
पण आता वाटत नाही का तीच तु
तुझ्यात मी आणि माझ्यात तु
College मी करायचो नाही
तुला बघितल्या बिगर दिस जायचो नाही
Break मध्ये तुला पाहण्यासाठी
मी college बुडवाचोच नाही
College सुटल्यावर असे , college ला सुट्टी असे
तुझ्या घराकडची चक्कर कधी चुकली नव्हती
माझ्या स्वप्नात येऊची तु कधी थांबेल नव्हती
पहिल्या विचारातील ती तु माझी मैत्रिण होती
College च्या event मधील participation तुझे
मला तुला बोलायला दिलेली संधी होती
काही जणांमुळे ती पुर्ण होत नव्हती
पण काय करणार
ती आमची दोस्त कंपनी होती
तुझ्या मैत्रीणीला म्हणलं
मला तुला बोलायचे आहे
मनातील माझ्या प्रेमाची गोष्ट तीला सांगायची आहे
जरी Chatting दुसर्याशी असली
तरी ती माझी माझ्या खर्या प्रेमाची आहे
माझी follow request तु accept केली
माझी पोस्ट तु like केली
शेवटी thank बोलतो की तु माझ्याशी बोलली
ओळख ती आपली social media वरची आहे
आजुन बरेच काहे तुला भेटुन सांगायचे आहे
एक वोळ ती 3 शब्दांची तुला बोलायची आहे
माझा मित्र विराज काळे याची love story
https://instagram.com/viru_kale_100?utm_source=ig_profile_share&igshid=1hea4tbrwhlol

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें