बर्याचदा तुला पाहून बघितले
मनातल्या मनात हसुन बघितले
वॅटसअॅपवर मेशेज करून बघितले
पण तु काहिच नाही बघितले
मोजून मोजून बोर होशील ईतके पाठवले
पण काय करणार तु तर मला रिजेक्ट केले
मला कळले तुझे लग्न जमले
खरे का खोटे वाटेनासे झाले
ईकडे तिकडे विचारून पाहीले
पण सगळे म्हणाले हो खरेच जमले
आता काय लग्नाला जायचे ठरले
काय भावली माझ्या मनाला तु
दिसली होती कॅलेज मध्ये पहिल्यांदा तु
जरी चालत होती लंगडत तु
तरी वाटल होतं होशील माझ्या आईची सुन तु
चार वर्षांची वाटचाल माझी तुझ्या मागची
त्यासाठी 25 फेर्यांची प्रदक्षिणा
दररोज तुझ्या डिपार्टमेंट कडची
ओढ होती तुझ्या दर्शनाची
आज बघशील ऊद्या बघशील
मैत्रीणीच्या नादाने तोडिशी चुकशील
तुझ्या सोन्याकडे एकदा तरी बघशील
आता तरी सांग तुझा हट्ट कधी सोडशील
घरी आलो तुझ्या , पोहे दिलेले तु
खाता खाता ठसका लागला, पण लगेच पाणी दिलेले तु
माहित होते तुला ,मला आवडतेस तु
तरी पण बाबांना सांगितले नाहीस तु
एवढी मस्ती मी केलेली
तु कधी तक्रार नाही केलेली
होती काय ग तुझ्या मनात ती प्रेम पहेली
ऐकायला आवडेल मला तु माझी हरवलेली

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें