शिक्षण दिना निमित्त
जग चालते पैशावर
पैसा कमावावा लागतो
कोणी मोलमजुरी करून, कोणी व्यवसाय करून, कोणी पोपटपंची करून कमवत असतो ,
तुम्ही कोणतेही काम करासर्व कामे सारखीच असतात उच्च निच असा फरक नसतो
पण यात ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार पैसा मिळतो आणि
योग्यता ही कुवतीवर अवलंबून असते,
कुवत वाढविण्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यावे लागते
म्हणतात ना शिक्षणाणे माणूस श्रीमंत होतो तसेच मोठा, बुद्धीमान, कलावंत, जाणकार आणखी बरेच काही गुण आत्मसात करतो.
आणि हे सर्व विषय अंगी बाळगण्यासाठी , सवय लावण्यासाठी एक व्यक्ती आपल्याला शिक्षीत, सुशिक्षित करतो तो म्हणजे शिक्षक.
🌹⚘शिक्षक दिना निमित्त सर्व शिक्षकांना वंदन आणि तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ⚘🌹
For more updates please visit :
Instagram: rahulyadav0031
YouTube: IMAGINATIVEWRITER
https://www.youtube.com/channel/UCVVHSlXz-5syzAUYmXOjDTA

Beautiful writing
जवाब देंहटाएंThank you happy teachers day
जवाब देंहटाएंNice writing happy teachers day
जवाब देंहटाएंthank you
हटाएंNice bhava
जवाब देंहटाएं