Translate

शनिवार, 19 सितंबर 2020

बाळासाहेब

 बाळासाहेब 


बारा गावचे बारा विषय,

बाळासाहेब त्यांचे नाव,

किरकोळ कामाचे बारा पैसे आकारतात ,

कारण ब्यांकेत करतात कारकून काम,

म्हणून तर ठावुक आहे यांना कोणा कोणाच्या,

सातबार्यावर किती किती आहे लोड,

पोरिंचा त्यांना असणारच नाद कारण वयात आलेत बाळासाहेब,

पण एका मुलीवर करत होते जिवापाड प्रेम ,

ब्यांकेत साहेब म्हणून गाजतात ,

मित्रांमध्ये आशिक म्हणून ओळखले जातात ,

टोमणे मारल्यावर आंडळातात ,

पण आव मात्र आमदारासारखा आणतात ,

आणि म्हणतात कसे आमच्याशी वाकड त्यांची मसणात लाकड ,

तरी राजकारणाचा विषय न बोललेलाच बारा ,

बस बाळासाहेब बस लग्नाचे बघा आता ,

नाहीतर नेता होण्याच्या नादात बाप होण्याचे विसरून जाचाल .



Note : 

 ही कविता कोणा एका व्यक्तीवर नाही किंवा ज्यांचे बाळासाहेब आहे त्यांची माफी असावी 
कवितेचा उद्देश फक्त हसण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून व्हायला हवा .
कोणाच्या भावना दुखावण्याचा विषय नाही 
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...