आत्याचार आणि न्याय
या देशात अनेक लढाया झाल्या, कित्येक जण लढत लढत मेले . अनेक स्रीयांनी अग्नी मध्ये आपला देह त्याग केला. हे घडले फक्त स्री ची ईज्जत वाचवण्यासाठी.
माणूस बदलतो पण या दशकात इतका बदलला की व्यसनाधीन तर झालाच पण वासना धीन तर इतका झाला की त्याला आपली बहीन , कोणी आपली आई , कोण आपली मुलगी का कळेना कोणता वयातला फरक त्याला.नात्याने नाती जोडावी, मनाने मानून बहीन मानावी आणि मानता, समजता येत नसेल तर आपली नीट घालावी.
तिच्यावर अत्याचार असे होतात की ऐकूनच अंगावर शहारे येतात मग त्या माऊलीने सहन कसे केले असतील.
आणि ज्या नराधमांनी हे कृत्य केले त्यांना मात्र काहीच शिक्षा नाही आणि मिळाली तर ती दहा वर्षानंतर.
भारतातील हा कायदा बदलायला हवा.
तुमचे मत काय ?

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें