Translate

गुरुवार, 29 नवंबर 2018

प्रेम एकदाच होते


प्रेम एकदाच होते 


हे काय होऊन बसले 
तु नि माझे प्रेम होते सातवीपासुनचे 
बस कसे सांगू तुला ते स्वप्न 
भरपूर काही ठरलेले लग्ना नंतरचे 
आईच्या कुशीत शिरून 
हसत हसत पाहिलेले 
हसत हसत पाहिलेले 

बघता बघता 
मी तुझ्याकडे आणि तु माझ्याकडे 
बहाने शोधत होतो तुला बोलायचे 
आजुन ही आठवतात दिवस ते शाळेतले
बोलता बोलता 
तु घेऊन गेली बोर्ड सर्टिफिकेट बारावीचे 
हो विसरलोच तुझे बोलने ते परिक्षेच्या वेळचे

कॅलेजची बस गेली समोरूनी 
त्यात दिसली तु माझी ...ती
विसरून गेलो त्या वेळी मी सारी नाती
तुला प्रपोज मारायचे ठरले त्याच दिवशी

मित्रा कडून सेंटीग लावलीस
नंबरही घेऊन मिसकॉल दिला
पण( thank you) मी कॅल केल्यावर लगेच भेटूया 
असा निरोप तु दिलास

ये ऐकना  तु मला खुप आवडतेस
पहाता पहाता तुला
डोळ्याची पापणी खाली पडेनासी होती
आई म्हणते लक्ष कुठे असते तुझे
मला तर काही कळेनासे होते 

खबर आली काही तरी विपरीत घडल्याचे 
Sorry   राहिले दोन शब्द सांत्वनाचे 
आणि 
आशरूतच राहिले प्रेम आपले 
होते आपले एकच स्वप्न तुझे माझे 
का आयुष्य तुझ्या सोबत जगायचे

माझा मित्र तथागत याची love story 
https://www.facebook.com/tathagat.shivsharan.9



x

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

हल्ला बोल

  हल्ला हल्ला बोल हल्ला, खुन खोल रहा, अब बोल हल्ला। शंख फुंकना विजय का ,  सत्ता का माज उतरेगा   बाप हिंदुस्तान; तेरा घमंड तोडेगा  धर्मरक्षा ...